- जगभरामध्ये एकूण 300 पेक्षा जास्त गांडूळ जाती बघायला मिळतात त्यापैकी दोन ते तीन जाती चा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी केला जातो.
- इसेनिया फोटियेडाआणि युद्रिलस युजिनी या जाती अतिशय फायदेशीर दिसून आले आहेत या दोन्हीही जाती Earth rich युनिट वर उपलब्ध आहेत या जातींच्या संवर्धनासाठी स्वतंत्र प्रकल्पाची उभारणी केली आहे.
- त्यासाठी सिमेंट टॅंक बनवले आहे या दोन्हीही जाति चे वैशिष्ट्य म्हणजे या जातींचा प्रजनन आणि अंडी देण्याचा कालावधी अतिशय चांगला आहे
- जगभरामध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी या जातींचा वापर केला जातो .शिवाय या हाताळणेअतिशय सोपे आहे
Vermi Culture

Reviews
There are no reviews yet.